

OUR SERVICES

$tocks Trading, Investment & Mutual Fund
शेअर बाजार "व्यवसाय" आणि "गुंतवणूक"
📊📝📈💼📉🗃
नमस्कार मित्रहो, 🙏
आम्ही करत असलेल्या कंपन्याच्या मूलभूत विश्लेषणावर आधारित अभ्यासानुसार तुम्ही केलेले शेअर्स व म्युच्युअल फंड चे खरेदी ― विक्री व्यवहार आणि गुंतवणूक हे आपले नेहमीचे काम, नोकरी, धंदा संभाळून एक साईड बिझनेस च्या स्वरूपात यशस्वीपणे करता येते. त्यामुळे नुकसान किंवा धोक्याचे प्रमाण ही कमी होते.
तसेच सुशिक्षित बेरोजगारही न राहता आपला एक व्यवसाय म्हणून ही या क्षेत्रामध्ये करियर करता येते.
हे सर्व फायदे लक्षात घेता आपल्यासाठी एक *व्यावसाय संधी* निर्माण करीत आहोत, या संधीचे वैशिष्ट्ये खलील प्रमाणे
📍 वैशिष्ट्ये
१. शेअर्स आणि म्युच्युअल फंड का व किती रुपयाला घ्यायचे आणि कधी व किती रुपयाला विकायचे या विषयी मार्गदर्शन.👍
२. 📉 शेअर्स ची किंमत खाली आली तरी मिळणार फायदा. 💰
3. 💸एक वर्षा नंतरच्या गुंतवणुकीवर मिळणारे टॅक्स फ्री इन्कम. 💸
४. 📦 बँक एफ. डी; आर. डी, पोस्ट डिपॉझिट, सोने, चांदी इ. यांच्यापेक्षा निश्चितच भरघोस परतावा. 📈( सरासरी कमीतकमी १५ ते २०% )
५. 💵 या स्मार्ट बिझनेस साठी लागते अगदी कमी भांडवल 💵
६. 😇 नुकसान न होता फायदाच होईल याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो 😇
_______________________________
सिंगल इन्कमवर कधी ही विसंबून राहू नका, सेकंड इन्कम साठी इन्व्हेस्टमेंट करा ― वॉरेन बफे
_______________________________
📎 इतर सेवा
A. म्युच्युअल फंड (S.I.P.) सारखीच गुंतवणूक थेट शेअर्स मध्ये. ( म्युच्युअल फंड कंपनीच्या किंवा एजंटच्या मध्यस्थी शिवाय डायरेक्ट फायदा )
B.📃 आर्थिक नियोजन.
C. Demat व Trading खाते उघडण्याची सुविधा. इ. ( सर्वात कमी Brokerage )
_या व्यावसायिक संधीचा लाभ घेण्यासाठी संपर्क_
_______________________________
₹ Wealth $eed
Investing Management
Kolhapur, Malkapur, Sangli
Call📲 or WhatsApp📩 7744 007 004
E-mail- 📧 investorsreply@gmail.com
# Shares Trading # Shares Investment # Mutual Funds S.I.P. # Mutual Fund S.I.P. direct in Shares # Financial Planning #
_________________________________________
संधी प्रत्येकाला मिळत असते, परंतु गरज आहे ती फक्त संधी ओळखण्याची आणि तिचे ✨ सोने करून घेण्याची ✨
☑ After all Decision is Yours'‼
_________________________________________
_________________________________________

$tocks Trading, Investment & Mutual Fund
Stock Market "Trading" & "Investment"
📊📝📈💼📉🗃
Hello Friends,
As per Our Study of companies Fundamental Analysis, You can "Trade" & "Invest" in Shares or Mutual Funds, it can be successfully managed in the form of a Side Business by handling your usual work, job and business. This reduces risk of losses or dangers.
Well-educated Unemployed person also can make careers in this field as our own Business.
As considering all these benefits, we are offering a Business Opportunity for yourself, as well as the features of this opportunity is follows
Features
1. Guidance for Why & How much rupees to buy and When & How much price to sell Shares and Mutual Funds.
2. It is also Beneficial if the stock will fall down
3. Get Tax free Income on one-year's investment.
4. Of course Huge Returns as compare to the Bank F. D; R. D, Post Deposit, Gold, Silver etc. ( minimum 15 to 20% of the average)
5. This Smart Business also requires Minimum Capital
6. We accept the Responsibility of Benefiting without loss.
Other Services
A. Mutual funds (S.I.P.) invest in similar shares directly. (Direct Benefits Apart from Agent commission & charges)
B. Financial Planning
C. Facility to open Demat and Trading account. Etc. (Lowest brokerage)
Contacts to take advantage of this Business opportunities
_______________________________
₹ Wealth $eed
Investing Management
Kolhapur, Malkapur, Sangli
Call📲 or WhatsApp📩 7744 007 004
E-mail- 📧 investorsreply@gmail.com
# $tock Trading # $tock Investment # Mutual Funds # Mutual Fund S.I.P. direct in $tocks # Financial Planning #
_________________________________________
Everyone gets Opportunities, but only need to recognize it and Converting opportunity into Gold
☑ After all Decision is Yours'‼
_________________________________________
_________________________________________

Mutual Fund S.I.P. direct in $tocks
📊📝📈शेअर बाजार व्यवसाय आणि गुंतवणूक 💼📉🗃
S.I.P. पद्धतीने गुंतवणूक - म्युच्युअल फंड मध्ये की म्युच्युअल फंडासारखीच डायरेक्ट शेअर्स मध्ये ??
______________________________________________
S.I.P. पद्धतीने गुंतवणूक - म्युच्युअल फंड कंपनी, एजंट मार्फत केलेल्या गुंतवणुकीचे फायदे व तोटे
फायदे :-
a) शेअर बाजाराचा अभ्यास न करता देखील आपले पैसे चांगल्या म्युच्युअल फंडा मार्फत शेअर्स मध्ये गुंतवले जातात.
b) S.I.P. पद्धतीमुळे दर महिन्याला आपण ठरवलेली ठराविक रक्कम आपोआप गुंतवली जाते.
c) S.I.P. पद्धतीने दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास बाजारभावाची सरासरी धरली जाऊन चांगला परतावा मिळू शकतो.
d) S.I.P. मधील रुपी कॉस्ट आवरेजमुळे कमी किंमतीत चांगल्या कंपन्यांचे जास्त युनिट्स मिळतात.
e) बँकेच्या, पोस्टाच्या ठेवी, सोने, चांदी इ. पेक्षा सरस पर्याय.
f) अगदी कमी रक्कमेपासून S.I.P. पद्धतीने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येते, त्यामुळे महिन्याचा बजेटवर मोठा परिणाम होत नाही.
तोटे :-
1) चांगल्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवणार फंड शोधण्यासाठी तरी थोडा अभ्यास करावाच लागतो.
2) बाजारभावा एवढा परतावा न मिळता त्याच्या सरासरी एवढाच परतावा मिळतो.
3) म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेली रक्कम एक वर्षाच्या आत काढल्यास त्यावर 1% Exist Load कापला जातो.
4) त्याशिवाय Transaction Charges, Expenses Ratio इ. चार्जेस कापले जातात.
5) म्युच्युअल फंड कंपनी 5% पेक्षा जास्त रोकड (cash) स्वतः जवळ ठेऊ शकत नाही, त्यामुळे..
6) शेअर बाजार उच्च पातळीला असला तरी, म्युच्युअल फंड फक्त पैसे गुंतवू शकतात, आपण सांगितल्या शिवाय युनिट्स विक्री करू शकत नाहीत. त्यामुळे उच्च किंमतीला पण नाईलाजाने गुंतवणूक होते.
7) ज्याप्रमाणे मार्केट पडते, त्याच प्रमाणे म्युच्युअल फंड गुंतवणूक ही खाली येते. म्हणून योग्य वेळी आपणच निर्णय घेऊन युनिट्स विकून प्रॉफिट बुक करावा लागतो, नाहीतर गुंतवणूक पुन्हा सुरुवातीच्या पातळीवर येऊ शकते.
______________________________________________
S.I.P. पद्धतीने गुंतवणूक - म्युच्युअल फंड कंपन्यांसारखीच गुंतवणूक डायरेक्ट शेअर्स मध्ये केल्यास गुंतवणूकीचे फायदे व तोटे
फायदे :-
१) ज्यावेळी ठराविक पातळीपर्यंत मार्केट खाली येते, त्यावेळी कमी किमतीमध्ये चांगल्या शेअर्समध्ये डायरेक्ट गुंतवणूक करता येते. त्याच प्रमाणे वरच्या पातळीला विक्री करून प्रॉफिट बुक करता येते.
२) चांगला म्युच्युअल फंड शोधण्यासाठी जर थोडाफार अभ्यास करावा लागत असेल तर, तोच अभ्यास करून मध्यस्थी कंपनीला, एजेंटला पैसे, कमिशन न देता डायरेक्ट फायदा घेता येतो.
३) बाजारभावाच्या सरासरी एवढा परतावा न मिळता बाजारभावा एवढा परतावा मिळतो.
४) म्युच्युअल फंड कंपन्यांसारखीच गुंतवणूक डायरेक्ट शेअर्स मध्ये करता येते. किंबहुना त्यापेक्षा ही सरस गुंतवणूक होते.
५) कमी मुदतीच्या गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळतो.
६) S.I.P. मधील रुपी कॉस्ट आवरेज प्रमाणेच कमी किंमतीत चांगल्या कंपन्यांचे जास्त शेअर्स खरेदी करता येतात.
तोटे :-
1)काहीच नाहीत.
______________________________________________
शेअर बाजार गुंतवणूकी संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क
₹ Wealth $eed
Investing Management
Call📲 or WhatsApp 📩 7744 007 004
E-mail 📧 investorsreply@gmail.com
# Shares Trading # Shares Investment # Mutual Fund S.I.P. # Mutual Fund S.I.P. direct in Shares # Financial Planning #
_________________________________________
_________________________________________

Wealth $eed - Business Friend Program
Wealth $eed - Business Friend Program
At Wealth $eed, We have plans to make sure you keep on earning from sources other than Stock Market.
As a Business Friend, you get the opportunity to refer your friends, family or relative's to Sign Up with Wealth $eed services and earn unlimited money from our profit as a Business Friend's Reward.
Take a look at the unique benefits that sets the Wealth $eed - Business Friend program apart from the other services.
As you introduce more people, the % also increases.
Client's. Earning
10 10%
11 - 20 20%
21 - more Business
Friend 20% +
Referrals are yours Only - The Referral, which you referred with us still yours*, even if client's then come to us directly.
* within a period of 30 day's.
Services are available here.
Main Office in Kolhapur, Maharashtra, also available in Sangli, Malkapur(Kolhapur) & in whole World through Online Services.


